चंद्रपूर | ग्रामीण भागातील 10 हजार दिव्यांगांच्या बँक खात्यावर रुपये 500 जमा

चंद्रपूर | ग्रामीण भागातील 10 हजार दिव्यांगांच्या बँक खात्यावर रुपये 500 जमा: चंद्रपूर : कोरोना विषाणु प्रादुर्भाव कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त दिव्यांगांना त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करता याव्या याकरीता आर्थिक मदत पुरविणेकरीता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले व समाज कल्याण समितीचे सभापती नागराज गेडाम यांनी दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे ही योजना राबविण्याबाबत समाज कल्याण विभागाला निर्देश दिलेत. या योजने अंतर्गत उपलब्ध निधीच्या मर्यादेनूसार चंद्रपूर...

Post a Comment

0 Comments