चंद्रपूर | सैनिक शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोंबर पासून सुरु

चंद्रपूर | सैनिक शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोंबर पासून सुरु: चंद्रपूर : अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा शैक्षणिक सत्र 2021-22 साठी सैनिक शाळा चंद्रपूर येथे प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहे.ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे. परीक्षा 10 जानेवारी 2021 रोजी होईल. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याची दखल घेऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सैनिकी शाळेचे स्कॉड्रन...

Post a Comment

0 Comments