बामणी प्रोटिन्स कारखाण्यातील सर्व जखमी कामगार सुरक्षित – व्यवस्थापनाची माहिती

बामणी प्रोटिन्स कारखाण्यातील सर्व जखमी कामगार सुरक्षित – व्यवस्थापनाची माहिती: बल्लारपूर (चंद्रपूर) : काल दुपारी बामणी प्रोटिन्स कारखान्यात घडलेल्या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना आर्थिक मोबदल्यासासाठी मृत व्यक्तीचे प्रेत कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ रात्री ठेवण्यात आले. यावेळी स्थानिक नेते आणि भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेने नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली असता, रात्री ११:३० च्या सुमारास व्यवस्थापणाने ती मान्य केली. पीडित कुटुंबाला तात्काळ १० लाखाची...

Post a Comment

0 Comments