चंद्रपूर | कोरोना चाचण्यांचे एक लाख अहवाल निगेटिव्ह

चंद्रपूर | कोरोना चाचण्यांचे एक लाख अहवाल निगेटिव्ह: चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची सुरवात 18 मार्च रोजी चार नमुने घेवून करण्यात आली होती. सदर दैनिक कोरोना चाचण्यांची संख्या आता हजारच्या घरात पोहचली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण एक लाख 16 हजार 762 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 167 नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी गत...

Post a Comment

0 Comments