पोर्टल धारकांनो खबरदार – जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे

पोर्टल धारकांनो खबरदार – जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे: चंद्रपूर : देशात गाजत असलेल्या सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक वृत्तवाहिन्यांनी व डिजिटल न्यूज पोर्टल धारकांनी रिया चक्रवर्ती यांच्याबाबत अनेक अर्वाच्य भाषेत लिखाण करून त्यांची बदनामी केली, महिलांचा अनादर होऊ नये यासाठी वृत्तवाहिनी व डिजिटल पोर्टल धारकांनी सावधानता बाळगावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहे. देशात,...

Post a Comment

0 Comments