कर्जाचे आमिष देऊन युवकाची एक लाखाने फसवणूक

कर्जाचे आमिष देऊन युवकाची एक लाखाने फसवणूक: भ्रमणध्वनी संदेश पाठवुन प्रलोभन, पोलिसात तक्रार मारेगाव ( यवतमाळ ) : राष्ट्रीयकृत बँकेचे लोन काढून देतो म्हणून मारेगाव येथील युवकास एक लाखाचे वर फसवणूक केल्याची घटना घडली असून या घटनेसंदर्भात सदर युवकाने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तन्वीर रजा शेख मुबारक वय २१ अशी फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मारेगाव येथील कला...

Post a Comment

0 Comments