चंद्रपूर | कोरोना तपासणीसाठी ‘मोबाईल टेस्टींग युनिट’ सुरू करा

चंद्रपूर | कोरोना तपासणीसाठी ‘मोबाईल टेस्टींग युनिट’ सुरू करा: चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू होऊ न देण्याबाबत प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात यावी. कोरोनाच्या जास्तीत जास्त तपासण्या वाढवण्यावर भर देण्यात यावा. नागरिकांना कोरोना तपासणी सुलभ व्हावी म्हणून त्यांच्या दारातच कोरोना तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी फिरत्या वाहनाद्वारे (मोबाईल टेस्टींग युनिट) तपासणी पथक सुरू करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज...

Post a Comment

0 Comments