वाहनाच्या धडकेत “अस्वल” ठार

वाहनाच्या धडकेत “अस्वल” ठार: चिमूर ( चंद्रपूर ) : वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी उपवन क्षेत्रातील खडसंगी बिटातील चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्गावर खडसंगी ते वाहांगाव दरम्यान अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे खडसंगी बिटातील चिमूर वरोरा महामार्गावर बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रस्त्यांनी जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आली असता घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचारी...

Post a Comment

0 Comments