घुग्घुस काँग्रेस कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी संपन्न

घुग्घुस काँग्रेस कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी संपन्न: घुग्घुस : आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी घुग्घुस काँग्रेस कार्यलयात स्वातंत्र्य संग्राम सैनिक देशाचे पहिले गृहमंत्री व उप प्रधानमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच देशाच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून समूर्तीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांनी सरदार पटेल यांच्या जीवनावर...

Post a Comment

0 Comments