नथुराम सारख्या प्रवृत्तिच्या माथेफिरू समीर केने ला तात्काळ अटक करा

नथुराम सारख्या प्रवृत्तिच्या माथेफिरू समीर केने ला तात्काळ अटक करा: चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांची पोलिसात तक्रार चंद्रपूर :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु गांधीजींचे विचार हि प्रवृत्ती संपवू शकली नाही. नथुराम गोडसे प्रवृत्तीचा समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात गांधीजींची तुलना आसाराम बापुशी करत अन्य आक्षेपार्य विधान केले आहे. या माथेफिरू विरोधात अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे,...

Post a Comment

0 Comments