चंद्रपूर | कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार करा अन् बक्षीस जिंका

चंद्रपूर | कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार करा अन् बक्षीस जिंका: चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आज कोरोना संक्रमणाची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. परंतु आजही अनेकजण कोरोना संक्रमित असून, त्यांना बेड मिळविणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना कोरोना असल्यास शासकीय रुग्णालयात उपचार करावे, आणि 50 हजारांचे बक्षीस जिंकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही अफलातून बक्षिस योजना शहरातील समाजसेवक व...

Post a Comment

0 Comments