अल्पवयीन पुत्नीवर काकानेच केला बलात्कार

अल्पवयीन पुत्नीवर काकानेच केला बलात्कार: चंद्रपूर : देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना व नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस गावात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर याचे सर्वत्र प्रतिसाद उमटत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. आजोबाच्या अंत्यविधीच्या दिवशीच कुटुंब शोकात बुडालेले असताना दुसरीकडे घरातीलच चुलत काकाने १२ वर्षीय पुतणी वर अंधार्‍या रात्रीत अमानुष अत्याचार केला या घटनेचे...

Post a Comment

0 Comments