घुग्घुस नगरपरिषद विरोधी नेत्या व पत्रकारांचा महिलां तर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

घुग्घुस नगरपरिषद विरोधी नेत्या व पत्रकारांचा महिलां तर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन: घुग्घुस ( चंद्रपूर ) : आज दशहरा वाईट प्रवृत्ती दहन करण्याचा दिवस घुग्घुस येथील जागृत महिला शक्तींनी एकत्रित येत घुग्घुस विकासाला पोषक होऊ घातलेल्या नगरपरिषदला आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक स्वार्थासाठी नागरिकांना खोटा आक्षेप घेण्यास लावणाऱ्या भाजप नेत्यांचा व या नेत्यांला मदद म्हणून घुग्घुस नगरपरिषदचे आश्वासन हवेत विरले या मथळ्याखाली बातमी प्रकाशीत करणाऱ्या पत्रकारांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन...

Post a Comment

0 Comments