ऑनलाईन शिक्षण बंद केल्यास मुख्याध्यापकांवर होणार कारवाई

ऑनलाईन शिक्षण बंद केल्यास मुख्याध्यापकांवर होणार कारवाई: चंद्रपूर : देशात कोरोनाच्या उद्रेकाने सध्या शाळा पूर्णपणे बंद असल्याने शाळा व्यवस्थापकांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला, मात्र ह्या ऑनलाइन शिक्षण काळात शाळा व्यवस्थापनाने शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षणच बंद केले. शैक्षणिक हित विचारात घेतले तर शाळेची ही कृती समर्थनीय मुळीच नाही, चंद्रपुरात असे अनेक प्रकार घडलेले आहे. शिक्षण उपसंचालक यांनी नागपूर विभागातील चंद्रपूर,...

Post a Comment

0 Comments