ऑनलाइन खरेदीत फसवणूक युवकाची फसवणूक, युवकाची आत्महत्या

ऑनलाइन खरेदीत फसवणूक युवकाची फसवणूक, युवकाची आत्महत्या: चिमुर ( चंद्रपूर ) : तालुक्यातील पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय१८) वर्षे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुकींग केला होता त्याची मूळ किंमत १५हजार रुपये होती व त्यासाठी त्याने १० हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईन च्या माध्यमातून दिले होते व उर्वरित ५हजार रुपये मोबाईल पार्सल आल्यानंतर पोस्ट मार्फत पार्सल स्वीकारून पोस्ट विभागाला देऊन...

Post a Comment

0 Comments