बनावट सातबारा प्रकरणात मो. हारून सिद्दिकी यांचे विरोधात गुन्हा दाखल

बनावट सातबारा प्रकरणात मो. हारून सिद्दिकी यांचे विरोधात गुन्हा दाखल: नांदाफाटा (चंद्रपूर) : काँग्रेसचे नेते सिद्दिकी यांनी बनावट सातबारा सादर करून शेत जमिन विकत घेतल्याचे समोर आले. या प्रकरणाची सद्या परिसरात जोरदार चर्चा सुरू असताना मोहम्मद हारून सिद्दिकी यांनी सदर प्रकरणाबाबत काही आरोप पवनदिप यादव यांचेवर "माझे नांदा फाटा" ग्रुपचे माध्यमातून केले. सदर प्रकाराबाबत पवनदिप यादव यांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी तातडीने...

Post a Comment

0 Comments