चंद्रपूर WCL शक्ति नगर वसाहतीतुन बिबट जेरबंद…

चंद्रपूर WCL शक्ति नगर वसाहतीतुन बिबट जेरबंद…: चंद्रपूर : शक्तीनगर वसाहत ही WCL च्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून एक बिबट येत असल्याची लोकांनी तक्रार केली होती. वसाहतीत फिरत असलेल्या या बिबट्यामुळे कोणाच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून हा बिबट जेरबंद करण्यात आला आहे. जेरबंद करण्यात आलेला बिबट मादा असून त्याचं वय अंदाजे 4 वर्ष आहे.

Post a Comment

0 Comments