बल्लारपुर पोलिसांची धडक कारवाई 117 पेटी देशी दारू जप्त ; दोन अटकेत दोन फरार

बल्लारपुर पोलिसांची धडक कारवाई 117 पेटी देशी दारू जप्त ; दोन अटकेत दोन फरार: बल्लारपुर : शनिवारी रोजी गुन्हे शाखा चे( DB) टीम ला मुखबिरी च्या खबरी वरून माहिती मिळाली की बामणी बेघर येथील पोलीस प्रक्षिक्षण केंद्रा जवळ देशी दारू चा साठा असल्याबाबत ची खात्रीपूर्वक माहिती मिळाली त्या आधारे प्रॉव्हि रेड केली असता 117 खरड्याचे बॉक्स मध्ये देशी दारू मिळून आली अंदाजे की 17 लाख55हजार रुपये.60 हजार किमतीची सुझुकी...

Post a Comment

0 Comments