चंद्रपुर | भाजपा जिल्हा कार्यकारीणी जाहीर

चंद्रपुर | भाजपा जिल्हा कार्यकारीणी जाहीर: चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी त्‍यांची कार्यकारीणी जाहीर केली आहे. भाजपाच्‍या चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) सरचिटणीस पदी राजेश मुन, नामदेव डाहुले आणि क्रिष्‍णा सहारे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. भाजयुमोच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष पदी आशिष देवतळे तर भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष पदी अल्‍का आत्राम यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. या कार्यकारीणीच्‍या...

Post a Comment

0 Comments