श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणी प्रकरणी अटक

श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणी प्रकरणी अटक: चंद्रपूर : श्रीराम सेना आंतरराष्ट्रीय संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणी प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. 24 फेब्रुवारीला वसंता तोडासे सकाळी 7 वाजता आपल्या ट्रॅक्टरने विटा वाहतूक करीत असताना श्रीराम सेना आंतरराष्ट्रीय चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव हे आपल्या स्कॉर्पिओ वाहन क्रमांक Mh34 am 9940 ने अचानक ट्रॅक्टर च्या समोर वाहन लावत ट्रॅक्टर...

Post a Comment

0 Comments