फिल्मी स्टाईलने भरधाव कार घरात घुसले

फिल्मी स्टाईलने भरधाव कार घरात घुसले: • जिवीत हाणी नाही, वाहनातील कुटूंबही सुखरूप चंद्रपूर : गोंडपिपरी : चालकाचे भरधाव जात असलेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी फिल्मीस्टाईलने घरात घुसलयाची थरारक घटना आज शुक्रवारी (दि.26) ला दुपारी सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा बसस्थानकानजीक घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची चर्चा...

Post a Comment

0 Comments