इको- प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला मनसे चे शीस्टमंडल यांची भेट

इको- प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला मनसे चे शीस्टमंडल यांची भेट: चंद्रपूर : शहरातील गोंडकालिन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव अतिक्रमनाने गिळकृत होत आहे, तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समश्या गंभीर होत चालली आहे, त्यामुळे रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करण्यासाठी इको-प्रो च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मनसे चा पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी मनसे...

Post a Comment

0 Comments