पांढरकवढा येथे महिलांनी अवैद्य दारूसाठा पकडला

पांढरकवढा येथे महिलांनी अवैद्य दारूसाठा पकडला: • दारू विक्रेत्याविरोधात एल्गार • अवैध दारू विक्री बंद करा ; संतप्त महिलाची मागणी चंद्रपूर : घुग्घूस लगतच्या पांढरकवढा येथे अवैध दारू व्यवसाय जोमात सुरु असून याचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी अवैद्य दारूविक्री करणा-या व्यावसायीकांचा दारूसाठा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पांढरकवडा येथील दारू विक्री तातडीने बंद करावी अशी मागणी...

Post a Comment

0 Comments