प्रियदर्शनीच्या विद्यार्थिनीनी दिल्या ‘मानवी साखळी’तून रामाळा बचावच्या घोषणा

प्रियदर्शनीच्या विद्यार्थिनीनी दिल्या ‘मानवी साखळी’तून रामाळा बचावच्या घोषणा: बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला विद्यार्थिनीचे समर्थन  चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी एकत्रित येत सर्वप्रथम रामाला तलाव वाचविण्यासाठी 'मानवी साखळी' तयार केली. आज (27 फेब्रुवारी) रोजी  बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाच्या सहाव्या दिवशी आंदोलनास आपले समर्थन जाहीर करीत घोषणा दिल्या. आज...

Post a Comment

0 Comments