प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आढावा बैठक संपन्न

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आढावा बैठक संपन्न: मुंबई : येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे प्रदेश कार्यलयातील राजीव गांधी भवनात नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर ग्रामीण व शहर काँग्रेसची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी वरोरा - भद्रावती क्षेत्राचे आमदार सौ.प्रतिभाताई सुरेश धानोरकर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू (रितेश) तिवारी,चित्रा डांगे (महिला जिल्हाध्यक्ष)सौ.सुनीता लोढिया सदस्य अखिल भारतीय काँग्रेस...

Post a Comment

0 Comments