घुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन घुग्घुस : येथील वेकोली कर्मचारी तसेच व्यायामशाळेचे मालक नागेश कोंडगुर्ला वय 50 वर्ष यांचे आज सकाळी शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे निधन झाले.

त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments