घुग्घूस | कोरोना 175 पार; मृतांची संख्या चार

घुग्घूस | कोरोना 175 पार; मृतांची संख्या चार: ▪️फोटोसेशन करणा-या नेत्यांना सॅनिटाईजरचा विसर घुग्घूस (चंद्रपूर) : जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घूस शहरात कोरोना संसर्गाचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. येथे 175 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, दोन महिला व दोन पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू ही झालेला आहे. मात्र ज्यावेळेस गावात एक ही कोरोना बाधीत रुग्ण नव्हता. त्यावेळेस ACC, WCL या कंपन्यातर्फे गावात वाहना...

Post a Comment

0 Comments