जनता कर्फ्यू | चंद्रपुरात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त

जनता कर्फ्यू | चंद्रपुरात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त: चंद्रपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपुरात पुन्हा जनता कर्फ्युची घोषणा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आज नियोजन समितीमध्ये आयोजित बैठकीत केली. हा जनता कर्फ्यु 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त हा जनता कर्फ्यु शहरात राहणार आहे.

Post a Comment

0 Comments