ब्रम्हपुरी | पूरग्रस्त भागाची जिल्हास्तरीय समितीकडून पाहणी

ब्रम्हपुरी | पूरग्रस्त भागाची जिल्हास्तरीय समितीकडून पाहणी: ब्रम्हपुरी ( चंद्रपूर) : ब्रम्हपुरी तालुक्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी जिल्हास्तरीय समितीकडून 20 सप्टेंबरला करण्यात आली. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली आल्याने तिचे अतोनात नुकसान झाले हाती आलेले पीक नष्ट झाले तर काही शेतांचा वाळवंट झाला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पिक विम्याचा लाभ मिळावा या...

Post a Comment

0 Comments