मरणाहून प्यारा ‘बर्थ ङे” हमारा

मरणाहून प्यारा ‘बर्थ ङे” हमारा: कोरोनातही नेत्यांना वाढदिवसाची गोङी घुग्घूस (चंद्रपूर ) : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे. आजघडीला जिल्ह्यात 7816 इतके संक्रमित रुग्ण असून 114 बाधीतांचा या जीवघेण्या आजाराने दुःखदरीत्या मृत्यू झाला आहे. असून चंद्रपूर येथील अर्ध्यापेक्षा जास्त खाजगी रुग्णालया बंद असून शासकीय कोविड रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह अर्ध्यापेक्षा...

Post a Comment

0 Comments