आशा वर्कर चे 3 र्या दिवशीही मनपा समोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच

आशा वर्कर चे 3 र्या दिवशीही मनपा समोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच: सोमवारी थाळीनाद आंदोलन करण्याचा आय टक चा इशारा ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : राष्ट्रीय आरोग्य अभियनाअंतर्गत कोविड्-19 सर्वेक्षण करतांना अल्प मोबदला मिळत असल्याचा आरोप करून शहरी आशा वर्कर नी आयटक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात बुधवार पासून चंद्रपूर महानगर पालिका कार्यालय समोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनामुळे संपूर्ण शहरातील पल्स आक्सिमि टर...

Post a Comment

0 Comments