चंद्रपूर | आज जिल्ह्यात 303 बाधित तर 10 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू / 4106 बाधित बरे झाले / जिल्ह्यात संख्या 7279

चंद्रपूर | आज जिल्ह्यात 303 बाधित तर 10 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू / 4106 बाधित बरे झाले / जिल्ह्यात संख्या 7279: चंद्रपूर  :  जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 7279 झाली आहे. यापैकी 4106 बाधित बरे झाले आहेत तर 3068 जण उपचार घेत आहेत. शुक्रवारी एकूण 303 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये रामनगर परिसरातील येथील 52 वर्षीय पुरुष, भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष, पायली भटाळी, ताडोबा रोड परिसरातील चिमूर येथील...

Post a Comment

0 Comments