दुचाकीवर विज पडून पती पत्नीचा जागीच मृत्यू

दुचाकीवर विज पडून पती पत्नीचा जागीच मृत्यू: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : ब्रम्हपुरी वरून 3 किमी. अंतरावर असलेल्या आपल्या गावी पारडगावला दुचाकीने परत जात असताना अचानक मोठी गर्जना होऊन वीज पडून झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज दि 18 ला दुपारी 5 वाजता घडली. पारडगाव निवासी पिंटू मोतीराम राऊत 32 यांचे दोन वर्षी पूर्वी ठेंगरी यांचे मुलीशी लग्न झाले होते...

Post a Comment

0 Comments