नांदाफाटा परिसरात 3 खाजगी डॉक्टर झाले कोरोना पॉझिटिव्ह

नांदाफाटा परिसरात 3 खाजगी डॉक्टर झाले कोरोना पॉझिटिव्ह: आरोग्य सेवा कोलमडली / अल्ट्राटेक कंपनीच्या दवाखान्यात उपचाराची व्यवस्था करण्याची मागणी नांदा फाटा (कोरपना) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून आकडा झपाट्याने वाढत असून नांदा शहरात आज पर्यंत कोरोना रुग्णांनी 20 चा आकडा पार केला आहे आज आलेल्या आकडेवारी नुसार आज 8 कोरोना पोसिटीव्ह रुग्णांचा समावेश असून नांदा फाटा येथील...

Post a Comment

0 Comments