चंद्रपूर | कोविड सेंटरला आ. किशोर जोरगेवार यांची आकस्मिक भेट

चंद्रपूर | कोविड सेंटरला आ. किशोर जोरगेवार यांची आकस्मिक भेट: जिल्हाधिकारी यांना दुरध्वनीवरुन व्यवस्था सुधारण्याच्या केल्या सुचना रुग्णांच्या नातलगांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केली जाणार भोजन व्यवस्था चंद्रपूर : येथील कोविड सेंटर बाबतच्या अनेक तक्रारी येत आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता कोविड सेंटरला आकस्मिक भेट देत तेथील वस्तूस्थिची पाहणी केली. यावेळी त्यांनी लगेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याशी दूरध्वनीवरुन...

Post a Comment

0 Comments