वीज पडून शेतकरी ठार

वीज पडून शेतकरी ठार: ब्रम्हपुरी ( चंद्रपूर ) : ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी (खुर्द) येथील शेतकऱ्याचा गोगाव येथील सासऱ्याच्या शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 29 सप्टेंबर ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली अरविंद मारोती तिजारे ( वय 45 ) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. गांगलवाडी जवळील तळोधी खुर्द येथील अरविंद तिजारे हे गोगाव येथील सासाऱ्याच्या शेतावर साळा नंदू बगडे...

Post a Comment

0 Comments