कोरोना डेंग्यू मलेरिया सोबतच प्रदूषणात वाढ

कोरोना डेंग्यू मलेरिया सोबतच प्रदूषणात वाढ: गडचांदुर (चंद्रपूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे सोबतच गडचांदूरात अस्वच्छतेमुळे डेंग्यू - मलेरियाचे रुग्ण आजही आढळुन येत आहे. याच सोबतच आजच्या घडीला गडचांदूरात प्रदुषण चे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर वेळीच उपाय योजना न केल्यास गडचांदूर आरोग्याच्या विळाख्यात सापडण्याची दाट शक्यता जनतेत वर्तविली जात आहे या करीता स्थानिक पातळीवर शासन व...

Post a Comment

0 Comments