पाच वर्षापासून बाेडधा घरकुलापासुन “वंचित”

पाच वर्षापासून बाेडधा घरकुलापासुन “वंचित”: नेत्यांचा गल्ली ते दिल्ली प्रवास; डिजीटलचा देव्हारा, अडकला गाभा-यात ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवी जीवनाच्या महत्वपूर्ण गरजा आहेत. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे अख्खे गावचं पाच वर्षापासून घरकुलापासुन वंचित आहे.राजकिय नेत्यांची गल्ली ते दिल्लीपर्यंत निवेदने शासनदरबारी धुळखात पडुन आहेत.मात्र अजुनही बाेडधा गावातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या...

Post a Comment

0 Comments