चंद्रपूर | कोरोना उपचारातील त्रुट्या दूर करा  : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर | कोरोना उपचारातील त्रुट्या दूर करा  : खासदार बाळू धानोरकर: चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या शिस्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दिवसेनदिवस जिल्ह्यात वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या दहा हजारांच्या घरात गेली आहे. हि चिंतेची बाब आहे. मागील तीन दिवस खासदार बाळू धानोरकर यांनी कोरोनावर  उपयोजनेबाबत आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये अनेक त्रुट्या आढळून आल्या असून त्या दूर करण्यासाठी...

Post a Comment

0 Comments