चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली; अरविंद साळवे पदभार स्वीकारणार

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली; अरविंद साळवे पदभार स्वीकारणार: चंद्रपूर : राज्यातील बहुचर्चित पोलीस बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे पदभार स्वीकारणार करणार आहे. महेश्वर रेड्डी चंद्रपूर येण्यापूर्वी गङचिरोली येथे होते. जुलै 2018 पासून ते चंद्रपूरात कार्यरत होते. गेल्या महिनाभरापासून त्यांची बदली होणार असल्याची चर्चा...

Post a Comment

0 Comments