भा.ज.पा.चे युवा नेते शुभम डोंगे पाटील यांचेकडून श्रमिक महिलांना माक्स वितरण

भा.ज.पा.चे युवा नेते शुभम डोंगे पाटील यांचेकडून श्रमिक महिलांना माक्स वितरण: वणी (यवतमाळ) : देशाचे लाडके पंतप्रधान मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शुभम डोंगे पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतात मोलमजूरी करणाऱ्या श्रमिक महिलांना शेकडो माक्सचे वाटप करून आपली मानवी क्रुतज्ञता दाखवून दिली. शुभम डोंगे पाटील हे तरुणात अत्यंत लोकप्रिय असे व्यक्तीमत्व असून ते सातत्याने असे नवनवीन उपक्रम राबवून आपल्या...

Post a Comment

0 Comments