चंद्रपूर | अवैध दारू विक्रेत्यांनी केला पोलिस योद्ध्यावर हल्ला

चंद्रपूर | अवैध दारू विक्रेत्यांनी केला पोलिस योद्ध्यावर हल्ला: चंद्रपूर : शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून, अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या हप्तेखोरी धोरणामुळे जणू आता संरक्षण मिळायला लागले आहे. अशाच इंदिरा नगर येथील पिंटू व प्रदीप वाढई या अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चक्क तलवारीने महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक तथा पोलिस योद्धा रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना काल...

Post a Comment

0 Comments