गडचांदूर येथे केअर कोविट सेन्टर उभारण्यात यावे

गडचांदूर येथे केअर कोविट सेन्टर उभारण्यात यावे: कोरपना तालुका भाजपाची मागणी गडचांदूर (चंद्रपूर) : सम्पूर्ण देश्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून चंद्रपूर जिल्हात सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आता चंद्रपूरचे सरकारी रुग्णालय असो वा खाजगी रुग्णालय असो तेथे बेड ची कमतरता भासत आहे कित्येक रुग्णाची गैरसोयी मुळे जीव गमवावा लागत आहे.पुढे सुध्दा कोरोनाचे रुग्ण वाढीस जाण्याचे संकेत दिसत आहे.तेव्हा जिल्हावरील...

Post a Comment

0 Comments