हे देवा…! कुठे नेऊन ठेवला “गडचांदूर माझा”

हे देवा…! कुठे नेऊन ठेवला “गडचांदूर माझा”: नगराध्यक्षांच्या शेजारी ले-आऊट मध्येच स्वच्छतेची बोंब तर शहरात काय असेल! वर्गणी गोळा करून नागरिकांनी केली फवारणी गडचांदूर (चंद्रपूर) : गडचांदूर नगरपरिषदेत सुरू असलेली हिटलरशाही व भोंगळ कारभारामुळे अख्ख्या शहराची वाट लागत आहे. कोरोना पाठोपाठ आता नागरिक डेंग्यू-मलेरीयाने हैराण झाले असून साफसफाई करताना शहरातील काही ठिकाणचे फोटो, व्हिडीओ काढून फेजबुक, व्हाटसअपवर टाकून नगरपरिषद स्वतःची पाठ थोपटून...

Post a Comment

0 Comments