तक्रारदाराला पोलिस ठाण्यातच बेदम मारहाण

तक्रारदाराला पोलिस ठाण्यातच बेदम मारहाण: ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : शुल्लक कारणावरून घराशेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, यातील एकाच्या घरी जाऊन पोलिसांनी झडती घेतली. फोन करून घरमालकाला बोलावून घेतले. पोलिस ठाण्यात नेऊन ठाणेदार यांच्या दालनात चौघांनी पकडून ठेवत बाजीराव ( कापडी पट्टा ) ने बेदम मारहाण केल्याची घटना ब्रम्हपुरी येथे घडली. देवानंद गोन्नाडे...

Post a Comment

0 Comments