आंबोली- आसोला मार्गावर खड्ड्यांमध्ये बेसरमची झाडे

आंबोली- आसोला मार्गावर खड्ड्यांमध्ये बेसरमची झाडे: ▪️आंबोली-आसोला गावकऱ्यांकडून शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात आंदोलन ▪️पोलीस सहाय्यक निरीक्षकांमार्फत निवेदन सादर चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील आंबोली- आसोला मार्गावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हे खड्डे शेतकऱ्यानां व शेतमजुरांना व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अपघातास आमंत्रण देत आहे व मागील महिनाभरापासून या ठिकाणी अनेक अपघातही झालेले आहेत व अनेक शेतकऱ्यांच्या बैलगाड्या त्या ठिकाणी फसलेल्या...

Post a Comment

0 Comments