शाळा बंद पण शिक्षण सुरू ; गावातील तरुणाईचा व ग्रामपंचायतचा पुढाकार

शाळा बंद पण शिक्षण सुरू ; गावातील तरुणाईचा व ग्रामपंचायतचा पुढाकार: ब्रम्हपुरी (चंद्रपूर)  : मनात सामाजिक ऋण फेडण्याची अभिलाषा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीप्रमाणे ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा मरारमेंढा व गावातील तरूणाई यांनी पुढाकार घेऊन *शाळा बंद पण शिक्षण सुरू* हा उपक्रम गतमहिन्यापासून यशस्वी करून दाखविला आहे. कोरोना जागतिक महामारीने संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली असतांना आपल्या गावातील चिमुकले विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य...

Post a Comment

0 Comments