100 पेटी देशी दारुसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

100 पेटी देशी दारुसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त: बल्लारपूर (चंद्रपूर) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मूर्तिजापूर जी, अकोला हुन महिंद्रा पिकअप वाहन क्र, MH 10 - CR - 5950 या वाहनाने देशी दारू ची खेप येत असल्याची खात्री लायक माहिती मिळाली. त्या आधारे बल्लारपूर पेपर मिल समोर LCB पोलिसांनी सापळा रचून चंद्रपूर हुन येत असलेल्या महेंद्र पिकअप ला थांबवून...

Post a Comment

0 Comments