बोरकर यांचे अन्न त्याग उपोषण सुरु ; चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी

बोरकर यांचे अन्न त्याग उपोषण सुरु ; चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी: कोरपना (चंद्रपूर) : गडचांदूर औद्योगिक नगरी येथील नगर परिषद ने घनकचरा व्यवस्थापन चा ठेका मागील वर्षी देण्यात आला होता यात ठेक्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भिम आर्मी चे जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर यांनी एका निवेदनातून केली होती. परंतु या बाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नाही त्यामुळे...

Post a Comment

0 Comments