WCL राजीव रतन केंद्रीय चिकीत्सालयातील धक्कादायक प्रकार ; रुग्णवाहिकेतच झाली प्रसुती

WCL राजीव रतन केंद्रीय चिकीत्सालयातील धक्कादायक प्रकार ; रुग्णवाहिकेतच झाली प्रसुती: प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला चंद्रपूरला नेण्याचा सल्ला घुग्घूंस (चंद्रपूर) : प्रसुतीसाठी वेकोलिच्या राजीव रतन रुग्णालयात गेलेल्या महिलेला तेथील परिचारिकेने चंद्रपूर येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. हा धक्कादायक प्रकार बुधवार रोजी येथे घडला. येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील गरीब महिला वनिता शिवनारायण सोलंकी हिला बुधवारी सकाळपासून प्रसुती कळा येत असल्याने तिला येथील...

Post a Comment

0 Comments